सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उध्वस्त करणे.
उदाहरणे : भूकंपाने अनेक गावे नष्ट केली.
समानार्थी : संपवणे
अर्थ : मानवरहित करणे.
उदाहरणे : महामारीने गाव उजाड केले.
समानार्थी : उजाड करणे, ओसाड करणे, वस्तीरहित करणे, वैराण करणे
मानव रहित करना।
स्थापित करा
उध्वस्त करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udhvast karne samanarthi shabd in Marathi.